तालुक्यात नोकरी मिळविण्याची चांगली संधी | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत भरती | आजचं अर्ज करा.

नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. आयएफसी ब्लॉक अँकर मध्ये एकूण 05 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कमाल 43 वर्ष वयोमर्यादा असणे आवश्यक आहे असावे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा ४० गुण व प्रत्यक्ष मुलाखत १० गुण. आहे. अधिक माहिती व PDF जाहिरात खाली देण्यात आली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १९ नोव्हेंबर २०२५ आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर जि. प. परिसर, चंद्रपूर.
(1) कोरपना तालुका करिता अध्यक्ष, मातोश्री महिला प्रभागसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, पंचायत समिती, कोरपना.
(2) सावली तालुका करिता अध्यक्ष, संकल्प महिला प्रभागसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, पंचायत समिती, सावली.
(3) ब्रम्हपुरी करिता अध्यक्ष, मंगल महिला प्रभागसंघ, प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर
(4) जिवती करिता- अध्यक्ष, नारीशक्ती महिला प्रभागसंघ, नगर पंचायत परिसर, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, जिवती.
(5) सिंदेवाही करिता- अध्यक्ष, संघर्ष महिला प्रभागसंघ, पंचायत समिती परिसर, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, सिंदेवाही.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo