पुणे महानगरपालिका भरती 2025 | आजचं अर्ज करा | Pune Mahanagarpalika Bharti 2025

नोकरी शोधताय? पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार पुणे मध्ये नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्रता पास असाव्यात. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2025 आहे. तुम्ही पात्र असाल तर पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रसूतिगृहात अर्ज सादर करा. पदस्थापनेचे ठिकाण आणि योगमत्र संख्या प्रसुनीगृह स्तरावरून ठरवण्यात येईल. प्रती आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे सन एप्रिल २०२५ मार्च २०२६ पर्यन्न एकुण २८ योगमत्र आयोजित करायचे आहे. अंतिम यादी आणि नियुक्ती आदेश कामी योग प्रशिक्षक उमेदवारांनी अर्ज केलेल्या प्रमृतिगृहात प्रत्यक्ष भेट देणे आणि वेळोवेळी संकेतस्थळ तपासणे बंधनकारक आहे.

सदरील पदासाठी कुठलीही वयोमर्यादा आणि सामाजिक आरक्षण लागू नाही. एक योग प्रशिक्षक २ पेक्षा अधिक प्रमुतीगृहात अर्ज करू शकणार नाही. अर्ज प्रत्यक्ष प्रसूतिगृहात भेट देऊन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. पोस्टाद्वारे प्राम झालेले अर्ज/प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदर योगप्रशिक्षक भरती प्रक्रिया संबंधित सर्व अधिकार निवड समितीने राखून ठेवले आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
जर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर आजचं ग्रुप मध्ये सामील व्हा.
👉 येथे क्लीक करा
बंद करा (Close)