सुवर्णसंधी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | एकूण जागा : 0434 पदे | मासिक वेतन : 22,000 रुपये | PDF जाहिरात व अधिक माहिती येथे.

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-operative Bank) मध्ये लेखनिक पदांच्या तब्बल 0434 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून 20 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात पाहा.

◾उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल.
◾ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत (Upload) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन / नोंदणी प्रक्रिया पुर्ण होणार नाही.
◾उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरणा करता येईल.
◾ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज माहिती अभावी अपात्र होईल.
◾उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा.
◾भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
◾बँकेने सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या, पात्रता निकष व निवड प्रक्रिया कार्यपध्दती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवारांवर बंधनकारक राहील.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo