महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | पदे : डेटा एंट्री ऑपरेटर व इतर | मासिक वेतन : 18,000 रुपये | PDF जाहिरात येथे.
महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत एमएस-सीआयटी प्रशिक्षक, एमएसटीआरआयपीईएस डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि माजी सैनिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिकृत वेबसाईट व जाहिरात खाली देण्यात आली आहे. PDF जाहिरात येथे क्लीक करा अधिकृत … Read more