बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण 02700 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | आजचं ऑनलाईन अर्ज करा | PDF जाहिरात येथे.
बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण रिक्त पदे २७०० पदे (महाराष्ट्रात २९७ पदे) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 20 वर्षे ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (नोंदणी) आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख … Read more