राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती 2025 | PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक येथे पहा | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये मोठ्ठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये तब्बल 01974 जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत आहे त्यांसाठी मोठी संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य असणार आहे. वयाची अट ही खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे असणार आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

या भरतीसाठी शुल्क: खुला प्रवर्ग – रु. १०००/-, मागास/ अनाथ प्रवर्ग – रु. ९००/- आकारले गेले आहे. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ०४ डिसेंबर २०२५ ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज मराठी व इंग्रजी मध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतर चे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला असणे आवश्यक आहे.

संबंधित पदाच्या / परीक्षेच्या जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजी पूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल. वरील कार्यपध्दती ही अर्ज करण्याची योग्य पध्दत आहे याशिवाय दुसऱ्या पध्दतीने केलेले अर्ज हे अवैध ठरविण्यात येतील.
◾उमेदवाराने अर्जात स्वतः चे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्म दिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी इत्यादी माहिती काळजी पूर्वक भरावी. सदरची माहिती चुकल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सर्व माहिती व त्यानुषंगाने होणा-या बदलाबाबतची सर्व माहिती https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, याव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमाव्दारे भरती प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार नाही. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo