महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचद्वारे नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई हे नोकरी ठिकाण असणार आहे. या भरतीसाठी तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अर्जदारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात तयार करून आवश्यक कागदपत्रांसह समक्ष किंवा टपालाने सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आलेली आहे. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
अर्जाचा नमुना व सविस्तर जाहिरात https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरताना कोणतीही माहिती राहू नये आणि चुकीची माहिती देऊ नये याची काळजी घ्यावी. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी हातची जाऊ देऊ नये. पाठवण्याचा पत्ता हा सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, पहिला मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२ आहे.