तुम्ही नोकरी शोधताय? महाराष्ट्र प्रवेश नियामक प्राधिकरण मध्ये कार्यालयीन सहाय्यक हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई- मेल) द्वारे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2025 आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या भरती मध्ये अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता ara@maha-ara.org हा आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन / प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे प्राप्त उमेदवाराची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडीबाबतचा अंतिम अधिकार प्रवेश नियामक प्राधिकरणाचा राहील. या भरतीसाठी अधिक माहितीसाठी ०२२-२२०७३७१९/२८/ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व www.maha-ara.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. पात्र उमेदवाराने सदर पदाकरिता दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठविण्यात यावा. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दाखल घेण्यात येणार नाही. प्राप्त झालेल्या अर्जाची आवश्यक ती पडताळणी करून उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल. तसेच उमेदवारांना मुलाखतीकरिता कोणताही प्रवासभत्ता देय राहणार नाही. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.