तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लेखनिक पदांच्या 434 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2025 ही आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पद्धती ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 21 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखोधी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुणाने उत्तीर्ण असावा आणि उमेदवार एम एस सी आय. टी. किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा (संगणक पदवी असल्यास अट शिथिल) असणे आवश्यक आहे. 20 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.